सोमपा परिवहन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत नगरविकास विभागास तात्काळ अहवाल देण्याचे मा. मुख्यमंत्री यांचे आदेश!
मुबंई - सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित व विविध ज्वलंत समस्यांबाबत मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर लेखी निवेदन ...