राज्यातील बांधकाम कामगारांच्या मध्यान्न भोजनावर ठेकेदारानीच मारला ताव आणि दिली कोट्यवधीची ढेकर; जेवणही निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी
सांगली ( सुधीर गोखले) - राज्यामध्ये बांधकाम कामगारांसाठी मध्यान्न भोजन योजना राज्य शासनाने सुरु केली खरी पण बांधकाम कामगारांच्या मध्यान्न ...
