भाजयुमोचे नागपुरात राष्ट्रीय अधिवेशन,सोलापुरातून मनिष देशमुख यांच्या समवेत युवा मोर्चा कार्यकर्ते नागपुरात दाखल
भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपुरात राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले ...
