राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी प्राचार्य, शिक्षकांनी दक्ष राहावे; विद्यापीठातील कार्यशाळेत कुलगुरू प्रा. महानवर यांचे आवाहन
सोलापूर, दि. 27- यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून सर्व पदवी अभ्यासक्रमांसाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. 34 वर्षांच्या दीर्घ ...