‘पीएमउषा’ योजनेतून विद्यापीठासाठी 100 व 20 कोटी तर महाविद्यालयांसाठी मिळणार 5 कोटी अनुदान!
31ऑगस्टपर्यंत प्रस्ताव द्या; विद्यापीठ बैठकीत डॉ. पाब्रेकर यांचे आवाहन सोलापूर, दि.25- विद्यापीठे व महाविद्यालयांच्या पायाभूत सोयी सुविधा, विकास आणि संशोधनाला ...