जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला सहकार्य करावे -जिल्हा निवडणूक अधिकारी मिलिंद शंभरकर
सोलापूर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यात 21 जुलै ते 21 ऑगस्ट ...
