सोलापूर विद्यापीठाचा ‘एन प्लस टू’च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! पदवी, पदव्युत्तर पदवीसाठी एक वर्षाची अतिरिक्त संधी
सोलापूर, दि. 26- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने 'एन प्लस टू'च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ...