सोलापूर विभागातील माढा, केम आणि जेऊर स्थानकावर सहा महिन्यांच्या कालावधीसाठी प्रायोगिक तत्त्वावर थांबा आणि मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व्दारा गाड्यांचे स्वागत
कोरोना काळात अनेक लहान स्थानकावरील थांबे बंद करण्यात आले होते. पण कोरोनानंतर हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर आली तेव्हा थांबेही पूर्ववत करण्यात ...