वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने सर्वसामान्य कुटुंबातील वधू-वरांचा शाही विवाह सोहळा संपन्न
सर्वसामान्य परिवारातील वधू-वरांचा विवाह पर्ल गार्डन येथे शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात वीरेंद्र हिंगमिरे सोशल फाउंडेशन आणि सक्षम संस्थेच्या वतीने संपन्न ...