सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 चे निधी मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करावेत -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर दि.6 (जिमाका):- राज्य शासनाकडून जिल्हा नियोजन समितीला जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 साठी सर्वसाधारण योजना 590 कोटी, अनुसूचित जाती ...