महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) च्या अध्यक्षपदी डॉ. शीतलकुमार रवंदळे आणि सचिवपदी डॉ. संजय जाधव यांची निवड
पिंपरी, पुणे (दि.९ नोव्हेंबर २०२३) - महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्स (माटीपीओ) ची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पिंपरी ...