तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव १ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर; वाटेगाव मध्ये करणार अण्णाभाऊंना अभिवादन
सांगली ( सुधीर गोखले ) - सांगली जिल्हा हि क्रांतिकारकांची, क्रांतिवीरांची भूमी हि माजी मुख्यमंत्री कै डॉ वसंतदादा पाटील यांची ...