मातृभूमीची स्वतंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता बलिदान दिलेल्या वीराना वंदन म्हणजे “मेरी माटी मेरा देश” अंकुश चव्हाण यांचे प्रतिपादन
आजपासून ३० ऑगस्ट पर्यंत देशभर विविध कार्यक्रमांसह अभियानाचा प्रारंभ सोनामाता आदर्श विद्यालयांमध्ये “मेरी माटी मेरा देश“ अभियानाच्या सेल्फी बुथाचे विद्यार्थ्यीनीच्या ...