श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर, दिनांक 21( जिमाका):- कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे लाखो भाविक, वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येतात. या सर्व भाविकांना ...