• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

साताऱ्याचे जवान सुजित किर्दत कर्तव्य बजावताना शहीद

by Yes News Marathi
December 21, 2020
in मुख्य बातमी
0
साताऱ्याचे जवान सुजित किर्दत कर्तव्य बजावताना शहीद
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील आणखी जवानाला वीरमरण आलं आहे. सातारा तालुक्यातील चिंचनेर निंब येथील जवान सुजित किर्दत शहीद झाले आहेत. साताऱ्यातील जवान सुजित नवनाथ किर्दत सिक्कीममध्ये कार्यरत होते.

सुजित किर्दत 106 इंजिनिअर रेजिमेंट सिक्किम याठिकाणी ड्युटीवर होते. ड्युटी बजावत असताना बर्फावरुन जिप्सी गाडी घसरुन दरीत कोसळली यामध्ये सुजित किर्दत यांना वीरमरण आले आहे. सुजित किर्दत यांच्या निधनाची माहिती कळताच चिंचणेर निंब गावावर शोककळा पसरली आहे.

सुजित किर्दत यांचे पार्थिव मंगळवार 22 डिसेंबरला चिंचणेरमध्ये येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. सुजित यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुले, वडील,भाऊ असा परिवार आहे. चिंचणेर ग्रामस्थांनी सुजित किर्दत यांना अभिवादन करणारे फलक लावले आहेत

Previous Post

उद्यापासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू होणार

Next Post

संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

Next Post
संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे  – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे - खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group