येस न्युज मराठी नेटवर्क : ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजाची यात्रा परंपरे नुसार साजरी करण्यास परवानगी दिली जावी या साठी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह आणि करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी गड्डा यात्रेचे मानकरी राजशेखर, हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते…