राज्य सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना जाहीर

0
48

महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने उद्योगरत्न पुरस्कार जाहीर केला आहे. पहिलाच पुरस्कार उद्योजक रतन टाटा यांना जाहीर करण्यात आलेला आहे.राज्य सरकारने उद्योरत्न पुरस्कार देण्यास सुरुवात केली आहे. यंदाचे हे पहिचे वर्ष आहे. त्यामुळे पहिलाच पुरस्कार रतन टाटांना देण्यााचा निर्णय घेतल्याने सर्व स्तरातून या निर्णयाचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यत येतो. याच धर्तीवर यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे.