नटरंगमधील अप्सरा आली या लावणी नृत्यासाठी सोनाली प्रसिद्ध आहे.

इंस्टाग्रामवर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी सोनाली तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांशी नेहमी गुंतलेली असते.

सोनालीने नुकताच एक नवा लूक शेअर केलाय ज्यात ती साडीमध्ये दिसतेय.तिने कंबरेला ग्रीन बेल्ट आणि चॉपर, झुमके घालून तिचा लूक पूर्ण केला आहे.

हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनालीने ब्राईट मेकअप केला आहे. त्याचबरोबर केस वेगळ्या स्टाईलमध्ये बांधले आहेत.
