­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 21, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोनाली कुलकर्णी च्या आयुष्यात असलेली नवदुर्गेची रूपे!

by Yes News Marathi
November 18, 2022
in लाईफ स्टाईल
0
सोनाली कुलकर्णी च्या आयुष्यात असलेली नवदुर्गेची रूपे!
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सणासुदीचा हंगाम आधीच आला असल्याने आणि नवरात्रीचे नऊ दिवस सुरू झाले आहेत, सोनाली कुलकर्णी आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे. अलीकडेच मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या नवदुर्गासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने चर्चेत आली आहे.

आपण नेहमी आपल्या आयुष्यात नवदुर्गा अनुभवत असतो त्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे सोनाली म्हणते माझ्या आयुष्यात पहिलं स्थान पहिली नवदुर्गा ही माझी आजी आहे.

सोनाली म्हणते माझ्यासाठी दुर्गे दुसरे स्थान ,दुर्गेचे दुसरे रूप सोनाली साठी तिची जन्मदात्री म्हणजेच तिची आई येते.

दुर्गेचा तिसरे रूप हे सोनाली साठी हे तिच्या सासूबाई सासुबाई येतात.
कारण त्यांनी तिच्या नवऱ्यासोबत तिचा किंवा त्या दोघांचा संसार घडविला आहे.

दुर्गेच्या चौथ्या स्थानी चौथ रूप हे सोनाली साठी तिची 14 वर्षापासून ची असलेली मैत्रीण येते.

दुर्गेच्या पाचव्या स्थानी म्हणजे आज तिच्यासाठी तिच्या तिला तयार करणाऱ्या तिला कॅमेरा सोबत समोर उभा करणाऱ्या म्हणजेच तिची मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिश येतात.आपण आज पर्यंत दुर्गेची बरीच रुपये ऐकली पण सोनालीने तिच्या आयुष्यात असलेली ,तिच्या आयुष्यात असलेल्या सगळ्या दुर्गा त्यांची रूप मांडली.

Tags: sonalee kulkarnisonalee kulkarni new photossonalee kulkarni photos
Previous Post

ऐश्वर्या रायने तिचे लेटेस्ट सुंदर व्हाइट सलवार सूट फोटो शेअर केले आहेत

Next Post

खरंच काडादी एअरलाइन्स सुरू होणार का? आज कारखान्याच्या सभेत फैसला!

Next Post
खरंच काडादी एअरलाइन्स सुरू होणार का? आज कारखान्याच्या सभेत फैसला!

खरंच काडादी एअरलाइन्स सुरू होणार का? आज कारखान्याच्या सभेत फैसला!

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group