सोनाली कुलकर्णीने तिच्या लग्नाच्या सर्व विधींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तुम्ही तिच्या सप्तपदी, मेहेंदी आणि हळदीचे अगदी लग्नाच्या दिवशीचे फोटो पाहिले आहेत.

रिसेप्शनमध्ये तिने व्हाइट गाउन परिधान केला होता. तर कुणाल बेनोडेकरने ब्लू रंगाचा ब्लेझर सूट घातला आहे.
