येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर तालुका पोलीस स्टेशन हददीतील मौजे मुळेगाव ता.दक्षिण सोलापूर येथे दि. 03/03/2021 रोजी सकाळी 08/00 वा च्या दरम्यान सुरेष बबन गायकवाड वय 26 वर्शे रा. भिमनगर, मुळेगाव, ता. दक्षिण सोलापूर येथे युवकाचा खुन झाला त्याबाबत अज्ञात आरोपी विरूध्द पोलीस ठाणेस भादंवि कलम 302 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर याचे मार्गदर्षनाखाली सदर गुन्हयाचा तपास सोलापूर तालुका पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीचा षोध घेण्याकरिता सोलापूर तालुका पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार याचे विषेश पथक गठीत करण्यात आले होते. तसेच गुन्हयाच्या घटनास्थळी डाॅग स्काॅड व फाॅरेन्सिक व्हाॅनचे पाचरन करण्यात आले होते.
गुन्हयाच्या तपासादरम्यान गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की, गुन्हयातील मयत सुरेष गायकवाड याचे व गावातील एका इसमाचे वाद झाले होते. त्यावरून सदर इसमाचा षोध घेवून त्याच्याकडे कैषल्याने विचारपुस केली असता, मयत सुरेष गायकवाड यास मुळेगाव ते बिसमील्ला नगर असे चालत घेवून गेले तेथुन मौजे मुळेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील रामचंद्र बिराजदार यांच्या षेतामध्ये गेल्यानंतर मागील भांडणाचा राग मनामध्ये धरून मयताच्या डोके दगडावर आपटुन खुन करून षेतातुन व झाडा झुडपातुन पसार झाला होता, सदर आरोपीस गुन्हयाचे तपासाच्या अनुशंगाने ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुहास जगताप हे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण तेजस्वी सातपुते,अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे अपर यांचे मार्गदर्षनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर उपविभाग सोलापूर प्रभाकर षिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुहास जगताप, पोलीस निरीक्षक, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, सपोनि नेताजी बंडगर, मसपोनि माधुरी तावरे, सपोफौ गायकवाड, सपोफौ नासिर षेख, पोहेकाॅ/ सुनिल बनसोडे, पोहेकाॅ/फयाज बागवान, पोना/अनिस षेख पोकाॅ षषि कोळेकर, पोकाॅ बिराजदार, पोकाॅ देवा सोलंकर, पोकाॅ अषोक खवतोडे, पोकाॅ षंकर मुजगोंड, पोकाॅ राजु इंगळे, पोकाॅ/रवि हटकिळे ने. सायबर पोलीस येथील यांनी केली आहे.