दयानंद शिक्षण संस्था व विशेषतः डी.पी.बी. दयानंद शिक्षणशास्व महाविदयालय.
सोलापूर Quess Corp रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड यांच्या संयुक्त विदयमाने मंगळवार दि.४.६.२०२५ रोजी मुलाखतीची कार्यशाळा आयोजित केली आहे. त्याचप्रमाणे महाविदयालयातील प्रत्यक्ष मुलाखतीचे आयोजन दि.९.६.२०२५ रोजी करण्यात आलेले आहे.


यामध्ये विविध शाळा व विविध संस्था सहभागी होणार आहेत. सोलापूर जिल्हयातील विविध शाळा व संस्थांना आपली जाहिरात करुन विविध पदे भरण्यासाठी मोठी संधी प्राप्त होणार आहे. विविध उमेदवारांना विविध क्षेत्रातील नोकरीची संधी त्यांच्या पात्रतेप्रमाणे व अर्हतेप्रमाणे खात्रीलायकरित्या उपलब्ध करुन देण्यात येत आहे. वेळ ९.०० ते ४.००