सोलापूर महानगरपालिकेकडून केंद्र शासनाच्या अमृत अभियाना अंतर्गत राबवण्यात येणा-वा “जाल ही अमृत स्पधेमध्ये सोलापूर महानगरपालिकेकडून सहभाग नोंदविण्यात आला होता.
सदरच्या उपधेमध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या देगांव, प्रतापनगर कुमठे येथील मलनिस्सारण केंद्रांचे मुल्यांकन करण्यात आले आहे. सदर मूल्यांकनामध्ये मालनिस्सारण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्यात येणा-या सांडपाण्याची गुणवत्ता, मांडपाण्याचा पुर्नवापर, स्काडा मॉनिटरिंग, सोलार इत्यादी बाबीची तपासणी करण्यात येऊन त्याअधारे अमृतच्या संकेतस्थळावर मलनिस्सारण केंद्रास देण्यात आलेले रेटिंग देण्यात घोषित करण्यात आले आहेत त्यामध्ये देगांव व प्रतापनगर मलनिस्सारण केंद्वारा २५ स्टार रेटिंग व कुम मलनिस्सारण केंद्रास ०४ स्टम रेटिंग प्राप्त झाले आहे. मलनिस्सारण केंद्रास मिळाले या रेटिंग अमारे केंद्र शासनाकडुन प्रोत्साहनपर बक्षिसापोटी अंदानीत १३ कोटी रुपये होणार आहे.
सदर तिथी हा मलनिस्सारण केंद्राच्या नुतणीकरणाकरिता व देखभाल दुरुसी करितां यापरण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील ०३ वर्षाकरिता म.न.पा.स स्वनिधीचा निधी खर्च करावा लागणार नाही. जो अमृतस्पर्धा डॉ. सचिन ओम्बासे आयुक्त, मंत्रिय कारंजे अति. आयुक्त तथा नियंत्रण अधिकारी यांच्या मागाखाली व्यकंटेश चौथे सार्वजनिक आरोग्य अभियंता, रामचंद्र पेंटर-सहाष्यक अभियंता, नितीन चार सहायक अभियंता, राहुल शिये कनिष्ठ अभियंता यांनी परिश्रम घेतले आहेत. सदरच्या मेलेल्या यशाबदल मा. आयुक्त यांनी मार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाकडील मलनिस्सारण विभागाचे अभिनंदन केले आहे.