• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता क्र. 1 पदी नरेंद्र खराडे रुजू

by Yes News Marathi
January 27, 2023
in इतर घडामोडी
0
सोलापूर जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता क्र. 1 पदी नरेंद्र खराडे रुजू
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • सोलापूर : जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रमांक एकचे पद मागील आठ महिन्यापासून रिक्त होते. त्या पदावर उपअभियंता सुनील कटकधोंड यांच्याकडे हा प्रभार होता. या पदावर आता कार्यकारी अभियंतापदी नरेंद्र खराडे हे रुजू झाले आहेत.
  • तत्कालीन कार्यकारी अभियंता पी. डी. कदम हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. नरेंद्र खराडे हे पालघर जिल्हा परिषदेतून पदोन्नतीने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये आले आहेत. खराडे यांना जिल्हा परिषदेचा मोठा अनुभव आहे. 1994 शाखा अभियंता म्हणून पूर्वीच्या ठाणे जिल्हा परिषदेमध्ये ते रुजू झाले. त्यानंतर झालेल्या पालघर जिल्हा परिषदेमध्ये त्यांची सेवा झाली आहे. खराडे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील कराड इथले रहिवासी आहेत.

Previous Post

संपकाळातील कर्मचाऱ्यांबद्दल राज्य सरकारचा मोठा निर्णय; एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

Next Post

रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारोह संपन्न

Next Post
रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारोह संपन्न

रोटरी व्यवसाय सेवा पुरस्कार वितरण समारोह संपन्न

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group