• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 15, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

by Yes News Marathi
April 1, 2022
in मुख्य बातमी
0
शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कर्जत : शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा ‘पिकअप’ने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . अनुष्का गणेश शिंदे (वय १६) व आदित्य गणेश शिंदे (१४, रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी मृत बहीण-भावाची नावे आहेत.

या मुलांचे वडील पेंटिंगची कामे करत असल्याची माहिती असून, या गरीब कुटुंबावर संकटच कोसळले. निमगावसह परिसरावर शोककळा पसरली. सकाळी हे बहीण-भाऊ दौंड येथे शाळेत जाण्यासाठी निमगाव खलु येथून दौंडकडे जात असताना ‘हॉटेल धनश्री’समोर जुन्या टोल नाक्याजवळ दौंडहून नगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ‘पिकअप व्हॅन’ने एका टेम्पोला मागे टाकण्याच्या नादात त्यांना समोरून जोराची धडक दिली. गंभीर जखमी झाल्याने ते मृत्युमुखी पडले. दौंड पोलीस तपास करत आहेत.

Previous Post

सोलापूर : राष्ट्रवादीचे भाजपविरोधात एप्रिल फुल आंदोलन

Next Post

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

Next Post
भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

भारताला कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका?

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group