• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन

by Yes News Marathi
August 14, 2022
in मुख्य बातमी
0
शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. आज सकाळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली.

या गंभीर अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
या भीषण अपघातात विनायक मेटेंचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Previous Post

महापालिका आवारात शंभर फूट उंचीवर दिमाखात ध्वजारोहण

Next Post

सिईओ स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!

Next Post
सिईओ स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!

सिईओ स्वामींनी महिला अधिकारी यांना दिला ध्वजारोहणाचा मान ..!

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group