• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव

by Yes News Marathi
February 19, 2021
in इतर घडामोडी
0
लोकमंगल बँकेत शिवजयंती उत्सव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : छ. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लोकमंगल बँकेत आयोजित शिवजयंती उत्सव कार्यक्रम उत्साहात पार पडला. बँकेचे चेअरमन आ. सुभाष देशमुख यांच्या हस्ते महाराजांना अभिवादन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला पांगरी येथील प्राध्यापक विशाल गरड यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आ. देशमुख यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन काम करावे, असे आवाहन केले. यावेळी लोकमंगल बँकेचे संचालक शहाजी पवार, देवानंद चिलवंत, अविनाश महागावकर, बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते. आभार बँकेच्या व्यवस्थापिका अनिता जगदाळे यांनी मानले.

Previous Post

ढगाळ हवामान आणि बोचरे वारे यामुळे सोलापुरात थंडी वाढली….

Next Post

राईनपाडा हत्याकांडातील माळवे कुटुंबाला 14 पिठाणी गिरणी देऊन केली शिवजयंती साजरी

Next Post
राईनपाडा हत्याकांडातील माळवे कुटुंबाला 14 पिठाणी  गिरणी देऊन केली शिवजयंती साजरी

राईनपाडा हत्याकांडातील माळवे कुटुंबाला 14 पिठाणी गिरणी देऊन केली शिवजयंती साजरी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group