• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 30, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रेल्वे स्टेशन येथील शनी मंदिरात शनैश्वर जयंती उत्साहात साजरा…

by Yes News Marathi
May 27, 2025
in इतर घडामोडी
0
रेल्वे स्टेशन येथील शनी मंदिरात शनैश्वर जयंती उत्साहात साजरा…
0
SHARES
62
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शनी मंदिरात दहा हजार लोकांनी घेतला शनीचा प्रसाद…

सोलापूर : रेल्वे स्टेशनजवळील शनी मंदिरात सोमवारी शनैश्वर अर्थात शनी महाराज जयंती साजरी करण्यात आली. दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी पाळणा सोहळा. शनी महाराजांचा जयजयकार झाला. महाआरती झाली. रात्री दहानंतरही भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. काळे कापड, तीळ, मीठ, तेल देवा चरणी अर्पण करीत होते. १०० किलो मसाला भात, १०० किलो बुंदी लाडू, शिरा असा प्रसाद वाटप करण्यात आला. आठ हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन, प्रसादाचा लाभ घेतला.

सोमवारी सकाळी सहाला कलय्या गणेचारी, महादेव गणेचारी यांनी रुद्राभिषेक व तैलाभिषेक केला. दुपारी तीन ते पाच या वेळेत महापूजा झाली. यावेळी नागणसूर मठाचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी, मैदंगी मठाचे निलकंठ शिवाचार्य महास्वामी, कडबगाव मठाचे वीर शिवलींगेश्वर यांच्या हस्ते महापूजा झाली. मंदिरात उत्सव नियोजनासाठी योगेश, विनायक गणेचारी, अशोक कर्पूरमठ, भागण्णा कल्लूरकर,केदार गणेचारी,कुमार गणेचारी, हनुमंत बिराजदार यांच्यासह भाविकांची मदत मिळाली.

Previous Post

अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा बजाज फिनसर्व संस्थेशी सामंजस्य करार!

Next Post

पावसाळ्याच्या सुरुवातीस वृक्ष लागवड सुरुवात…

Next Post
पावसाळ्याच्या सुरुवातीस वृक्ष लागवड सुरुवात…

पावसाळ्याच्या सुरुवातीस वृक्ष लागवड सुरुवात...

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group