­
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, June 25, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक

by Yes News Marathi
December 16, 2020
in मुख्य बातमी
0
पुण्यात भीषण अपघात, भरधाव ट्रकची सात ते आठ वाहनांना धडक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : पुण्यात भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने सात ते आठ वाहनांना धडक दिली आहे. नवले ब्रीजवर पुणे-बंगळुरु महामार्गावर हा अपघात झाला असून सहा ते सात जण जखमी झाले आहेत. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्याने समोर असणाऱ्या वाहनांना धडक दिली अशी माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ट्रक साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं. यावेळी समोर असणाऱ्या तसंच तिथे रस्त्याशेजारी उभ्या असणाऱ्या वाहनांना ट्रकने धडक दिली. अपघातामुळे काही गाड्यांचा अक्षरश: चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. काही वेळासाठी तिथे वाहतुकीचा खोळंबाही झाला होता. दरम्यान अपघातात सहा ते सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Previous Post

सोलापूर । व्यापाऱ्यांना दणका; गाळ्यांचा लिलाव होणारच

Next Post

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा; साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

Next Post
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा; साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा; साखरेबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय

पत्ता:

© YES News Marathi (2025)

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group