• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन; ‘बिजली मल्ल’ काळाच्या पडद्याआड

by Yes News Marathi
March 15, 2021
in मुख्य बातमी
0
भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन; ‘बिजली मल्ल’ काळाच्या पडद्याआड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : ‘बिजलीमल्ल’ अशी ख्याती असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते संभाजी पवार यांचे निधन झाले. संभाजी पवार हे सांगलीचे माजी आमदार होते. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रतिस्पर्धी मल्लाला कुस्ती सुरु होऊन डोळ्याचे पाते लवते न लवते तोच धोबीपछाड देण्याची खासियत असणारे ‘बिजली मल्ल’ संभाजी पवार यांचे रविवारी रात्री उशिरा निधन झाले.

‘वज्रदेही मल्ल’ हरी नाना पवार यांचे पुत्र म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. मात्र एकाहून एक सरस कुस्त्या क्षणार्धात निकाली लावण्याची त्यांची खासीयत असल्यामुळे ‘बिजली मल्ल’ म्हणून ते प्रसिद्ध झाले. महाराष्ट्रासह कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये त्यांचा मोठा चाहता वर्ग होता. याच क्रीडा कामगिरीच्या जोरावर त्यांनी राजकीय क्षेत्रातही नशीब आजमावले.

Previous Post

नाणार रिफायनरी प्रकल्पातील जमीन गैरव्यवहारांची चौकशी होणार

Next Post

सोलापूर स्थायी समिती आणि परिवहन समितीचे निवडलेले सदस्य शासनाने केले रद्द

Next Post
सोलापूर स्थायी समिती आणि परिवहन समितीचे निवडलेले सदस्य शासनाने केले रद्द

सोलापूर स्थायी समिती आणि परिवहन समितीचे निवडलेले सदस्य शासनाने केले रद्द

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group