• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भारत, पाकिस्तान, इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, यादिवशी होणार सामने

by Yes News Marathi
November 7, 2022
in मुख्य बातमी
0
भारत, पाकिस्तान, इंग्लंड अन् न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये, यादिवशी होणार सामने
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : ऑस्ट्रेलियाच्या भूमीत सुरु टी20 विश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सुपर 12 चे साखळी सामने संपले असून आता सेमीफायनल सामन्यांना सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तानसह इंग्लंड आणि न्यूझीलंड हे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले असून एकमेंकाविरुद्ध सामन्यानंतर यातील दोनजण फायनलचा सामना खेळणार आहेत. साखळी सामन्यांचा विचार करता दोन्ही ग्रुपमधून सर्वाधिक म्हणजेच 8 गुणांसह भारताचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

तर सामन्यांचा विचार केला तर सर्वात पहिली सेमीफायनल पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये 9 नोव्हेबर रोजी सिडनीच्या क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे. तर त्यानंतर लगेचच 10 नोव्हेंबर रोजी भारत आणि इंग्लंड हा सामना अॅडलेडच्या अॅडलेड ओव्हल मैदानावर रंगणार आहे. दोन्ही सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवले जाणार असून त्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होईल.

सेमीफायनलचं वेळापत्रक

  • पहिली सेमीफायनलची मॅच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड 9 नोव्हेंबर दुपारी 1.30 सिडनी क्रिकेट स्टेडियम
  • दुसरी सेमीफायनलची मॅच भारत विरुद्ध इंग्लंड 10 नोव्हेंबर दुपारी 1.30 अॅडलेड ओव्हल क्रिकेट स्टेडियम

Previous Post

सोलापूर : महायोगिनी अक्कमहादेवी कादंबरीचे गुरुवारी प्रकाशन

Next Post

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच हिरव्या रंगाच्या एथेनिक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणारी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत

Next Post
sonakshisinha

सोनाक्षी सिन्हाने नुकतेच हिरव्या रंगाच्या एथेनिक ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसणारी अनेक छायाचित्रे पोस्ट केली आहेत

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group