• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची चारचाकी गाड्यांवर विक्री

by Yes News Marathi
May 12, 2021
in इतर घडामोडी
0
शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची चारचाकी गाड्यांवर विक्री
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : रमजान साठी लागणाऱ्या शेवया आणि बदाम ,काजू, चारोळी, खजूर, बेदाणे, खोबरे , मगज -बी असा माल बुधवारी सोलापुरात गल्ली बोळामधून चारचाकी गाडीवाले विकत असताना दिसून आले. यंदा रमजाननिमित्त मीना बाजार भरणार नसल्यामुळे शेवटच्या दोन दिवसात मुस्लिम बांधवांची शेवया व शीरखुर्मा साठी लागणारा ड्रायफ्रूटचा मसाला खरेदी करण्यासाठी गर्दी होणे स्वाभाविक आहे. शहरातील सर्वच किराणा दुकानदारांनी यंदा शीरखुर्मा बनवण्यासाठी विविध वस्तू विकण्यासाठी पुरेसा साठा केला आहे.

Previous Post

चंद्रदर्शन झाल्यानंतर होणार सोलापूर जिल्ह्यात ‘रमजान ईद’ – शहर काझी अमजद अली सय्यद

Next Post

८० जणांचे रक्तदान

Next Post
८० जणांचे रक्तदान

८० जणांचे रक्तदान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group