• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची प्रतिक्रिया

by Yes News Marathi
March 14, 2021
in मुख्य बातमी
0
सचिन वाझे यांना अडकवलं जातंय; वाझे कुटुंबियांची प्रतिक्रिया
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या अटकेनंतर त्यांच्या कुटुंबियांयांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. सचिन वाझे यांना या प्रकरणात अडकवण्यात येत आहे. त्यांना अटक झाल्याची माहिती आम्हाला कुणीही दिली नाही. मीडियाच्या माध्यमातून त्यांना अटक झाल्याचं आम्हाला कळालं. सचिन वाझे यांच्या पत्नी यांनाही ही माहिती नव्हती, अशी माहिती सुधर्म वाझे यांनी दिली आहे.

सचिन वाझे आणि सुदर्म वाझे यांची दोन दिवसांपूर्वी मुंबईत भेट झाली होती. त्यावेळ सचिन वाझे प्रचंड तणावात होते. सचिन वाझे यांनी काल जे स्टेटस ठेवलं त्यात त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं. ते सक्षम अधिकारी आहेत आणि एनआयएच्या तपासाला ते संपूर्ण सहकार्य करतील, असं सुधर्म वाझे यांनी म्हटलं. या प्रकरणात त्यांना अडकवण्यात आलं आहे. या प्रकरणात काहीही होऊ शकतं, याबाबत सुधर्म वाझे यांनी चिंता व्यक्त केली. एनआयएकडून कुटुंबियांशी कोणातही संपर्क साधला जात नाहीये आणि कुठलीही माहिती दिली जात नाही, असं सुधर्म वाझे यांनी सांगितलं.

Previous Post

आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल : शरद पवार

Next Post

सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम

Next Post
सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम

सोलापूर तालुका पोलीस ठाणे ,मंद्रूप, कामती ,मोहोळ मध्ये मास्क बाबत मोठी दंडात्मक मोहीम

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group