• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, February 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापुरात २ मार्चपासून एस. एल. गायकवाड यांचे चक्री उपोषण

by Yes News Marathi
February 16, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात २ मार्चपासून एस. एल. गायकवाड यांचे चक्री उपोषण
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापुरात २ मार्चपासून एस. एल. गायकवाड यांचे चक्री उपोषण; कैकाडी समाजाला एसटी प्रवर्गात समावेश व जमिनीच्या वाटपाची मागणी

सोलापूर : इंग्रजांच्या काळात भटकण्याऱ्या जमातींचा त्रास इंग्रजांना होत होता. काही जमाती क्रांतीकारक उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके यांच्या बरोबर असल्यामुळे इंग्रजांना त्रास देत होत्या. म्हणून 1871 साली इंग्रजांनी गुन्हेगारी कायदा कायदा करुन काही जमातींना सेटलमेंट जमातीची वसाहतीत बंदीस्त करुन ठेवले. हजेऱ्या लावल्या. स्वातंत्र्यानंतर आजही या जमाती तंबूमध्ये, झोपड्यात दगड मातीच्या पत्र्यांच्या कच्च्या घरात राहत आहेत. गुन्हेगारीच्या बेड्या 1952 तुटल्यातरी इतर समाज आजही गुन्हेगार समजतो. त्यामुळे नोकरी, व्यवसाय मिळत नाही. भिकक्षा मागून मिळते काम करुन, मोलमजूरी करुन मरण यातना भोगत आहे.

सोलापूर सेटलमेंट सव्हे नंबर-422, 406, 429 या ठिकाणी बकाल वस्तीत राहणाऱ्या नऊ जमातीच्या लोकांनी नियोजित गृहनिर्माण संस्था करुन जागा नावावर करण्यासाठी प्रयत्न केले, करीत आहेत. परंतु लाल फितीच्या व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जमिनी आमच्या गृहनिर्माण संस्थाच्या नावे झाल्या नाहीत. यास्तव आमची प्रमुख मागणी असे आहे की, आमच्या सेटलमेंट मधील या जमातीच्या नियोजित गृहनिर्माण संस्थेच्या नांवे त्वरीत कराव्यात. या साठी मा.एस.एल. गायकवाड व इतर कार्यकर्ते बेमुदत चक्री उपोषणासाठी बसत आहेत.

या चक्री उपोषणात घुमंतू-विमुक्त समाज महाराष्ट्रचे उपाध्यक्ष एस. एल. गायकवाड, अध्यक्ष डॉ. शिवलाल जाधव,मुढवा, पुणे, कार्याध्यक्ष डॉ. भारत भिमराव जाधव,सोलापूर,उपाध्यक्ष नारायण गायकवाड ,देहूगाव, पुणे, बापू सिद्राम नंदूरकर,सोलापूर, महिला अध्यक्षा उर्मिला पवार,पुणे तसेच महिला उपाध्यक्षा अ‍ॅड. रेखा संतोष माने,पुणे आदी पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

Previous Post

TOP 25 । आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नीच झेडपी अध्यक्ष होतील असा अनेकांचा अंदाज…!

Next Post

१५ वर्षीय सोनाक्षी माडे सलग १२ तास दांडपट्टा फिरवून रचणार ‘विश्वविक्रम’

Next Post
१५ वर्षीय सोनाक्षी माडे सलग १२ तास दांडपट्टा फिरवून रचणार ‘विश्वविक्रम’

१५ वर्षीय सोनाक्षी माडे सलग १२ तास दांडपट्टा फिरवून रचणार 'विश्वविक्रम'

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In