• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

चंदनाची तस्करी करणाऱ्यांकडून पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त : तिघांना केली अटक

by Yes News Marathi
February 7, 2021
in मुख्य बातमी, सिटीझन रिपोर्टर
0
चंदनाची तस्करी करणाऱ्यांकडून पावणेतीन लाखांचा ऐवज जप्त : तिघांना केली अटक
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर प्रतिनिधी दि.७ : बाभळगाव (ता.मोहोळ) शिवारातून चंदनाची झाडे तोडून लाकडे पेनूर येथे विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलीस पथकाने पकडून २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यासंबंधी चौघांवर गुन्हा दाखल केला करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या दरम्यान घडली. मोहोळ- पंढरपूर रोडलगत पेनूर हद्दीमध्ये चंदन खरेदी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक फौजदार महमद मुजावर, पोलीस कर्मचारी नारायण गोलेकर, अक्षय दळवी, धनराज गायकवाड, समीर शेख, पितांबर शिंदे, दळवी यांच्या पथकाने छापा टाकला असता लंकेश्वर अभिमान काळे ( वय २३ ), अमोल अशोक काळे ( वय २०, दोघे रा. यल्लमवाडी ) हे आढळून आले . त्यांच्याकडे २ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता रमेश आप्पाराव चवरे ( वय ४०, रा. पेनूर ) यास चंदन विकण्यास आलो असल्याचे सांगितले.

चवरे याची चौकशी केली असता त्याने सांगितले की, विकत घेतलेली चंदनाची लाकडे पुढे बिनू बळीराम दाढे ( रा. वाफळे ) यास विकत असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार वरील चौघांवर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी धनाजी गाडे यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमोल घोळवे करीत आहेत.

Previous Post

सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती म्हणाले, मोदी सर्वाधिक लोकप्रिय नेते

Next Post

अक्षय कुमारच्या FAU-G ला Google प्ले स्टोरवर निगेटिव्ह रिव्ह्यू

Next Post
अक्षय कुमारच्या FAU-G ला Google प्ले स्टोरवर निगेटिव्ह रिव्ह्यू

अक्षय कुमारच्या FAU-G ला Google प्ले स्टोरवर निगेटिव्ह रिव्ह्यू

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group