सोलापूर : संभाजीराव शिंदे प्रशाला येथील पर्यवेक्षक निर्मलकुमार काकडे यांच्या सेवा निवृत्ती निमित्त व स्मरणिका प्रकाशन ॲड विजय मराठे व डॉ.शंकर नवले, महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रमुख उपस्थिती करण्यात आले. त्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पर्यवेक्षक निर्मलकुमार काकडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षनेते महेश कोठें,देवेंद्र कोठे, मान्यवर उपस्थित होते.