• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, June 17, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद

by Yes News Marathi
May 23, 2025
in इतर घडामोडी
0
अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनच्या रशिया एमबीबीएस फेअरला प्रतिसाद
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : अलिफ ओव्हरसीस एज्युकेशनतर्फे २० मेरोजी पार पडलेल्या रशिया एमबीबीएस एज्युकेशन फेअरला विद्यार्थ्यांसह पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या फेअरमध्ये रशियातील एमबीबीएस विद्यापीठाच्या तज्ज्ञ सल्लागारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी या फेरमध्य े सहभाग घेतला होता. तर, १५ हून अधिक विद्यार्थ्यांनी रशिया एमबीबीएसची अॅडमिशन प्रक्रिया सुरू केली आहे. अलिफ स्टडी अब्रॉड एज्युकेशनतर्फे या प्रतिसादाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व पालकांना प्रवेश प्रक्रियेबाबत विविध गोष्टींची सूक्ष्म माहिती तज्ज्ञांनी दिली. तसेच जे विद्यार्थी व पालक या एज्युकेशन फेअरला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी हॉटेल ओरिएंट इलाइट, रिद्धी- सिद्धी हॉल, उत्तर कसबा येथ े संपर्क साधून आपली एमबीबीएस प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन अलिफ ओव्हरसीस एज्युकेशन सोलापूर शाखेतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

मतदारास धमकी दिल्याप्रकरणी माजी महापौर मनोहर सपाटे यांचेसह पाच जणांची निर्दोष मुक्तता

Next Post

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

Next Post
जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

जिल्ह्यात महाराजस्व अभियानात 77 हजार 206 विविध दाखल्यांचे वाटप

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group