• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 29, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांची नोटीस; न्यायालयात हजर रहावं लागणार

by Yes News Marathi
June 6, 2022
in मुख्य बातमी
0
राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; पोलिसांची नोटीस; न्यायालयात हजर रहावं लागणार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : अमरावतीच्या राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली असून ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच, राणा दाम्पत्याविरोधात मुंबई पोलीस दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना वांद्रे न्यायालयात ८ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे १० जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी रवी राणा मतदान करण्यासाठी जाणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Previous Post

… तर मास्क सक्ती, कोरोना निर्बंधांचा निर्णय घ्यावा लागेल : वडेट्टीवार

Next Post

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

Next Post
जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

जागतिक सायकल दिनानिमित्त सायकल रॅलीचे आयोजन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group