सोलापूर : देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक राहुल देवानंद काटकर यांनी युवा उमेदवारास संधी मिळाली म्हणून विनंती करत सोलापूर उत्तर मधून इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले आणि इच्छुक अर्ज देखील दिला. देवपुष्प फाउंडेशनच्या माध्यमातून सामजिक कार्य करत तसेच नोकरी मेळावा आयोजन करणे तसेच आजवर केलेल्या विविध सामजिक कार्याची पुस्तिका देखील काटकर यांनी फडणवीस यांना भेट दिली.