सोलापूर : मंगळवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ८.४५ बा. शासकोय विश्रामगृह, पंढरपूर येथून श्री. विठल रूक्मिणी मंदिर कडे प्रयाण. सकाळी ९.०० वा.श्री. विडठुल रूक्मिणी मंदिर येथे दर्शन. सकाळी ९.३० वा. पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सकाळी १०.३० वा. सोलापूर येथे आगमन व जुना पुणे नाका येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पांझरपोळ चोक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन. पार्क चौक येथे चार हुतात्मांच्या पुतळ्यास अभिवादन व सुशोभिकरण. महानगरपालिका इमारती समोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन. सकाळी ११.०० वा. सिध्देश्वर मंदिर येथे आगमन व दर्शन. सकाळी ११.३० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे आगमन व जनावरांना झालेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत आढावा वब पशुसंवर्धन आयुक्त व लम्पी आजाराच्या अनुषंगाने गठीत केलेल्या टास्क फोर्स सोबत चर्चा. दुपारी १२.०० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे मुख्यमंत्री सडक योजना बाबत आढावा बैठक.
दुपारी १२.३० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण, बैठक व चर्चा. दुपारी १२.४५ वा. हॉटेल हेरिटेज येथे लोक प्रतिनिधी ब पदाधिकारी यांचे समवेत चर्चा ब राखीव. दुपारी २.०० वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे जिल्हा नियोजन समितीची आढावा बेठक. दुपारी ३.४५ वा. नियोजन भवन, सात रस्ता येथे पत्रकार परिषद. सायं ४.०० वा. सोलापूर येथून मोटारीने तुळजापूर कडे प्रयाण. सायं. ४.४५ बा. तुळजापूर मंदिर येथे आगमन व दर्शन. सायं.५.३० तुळजापूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. सायं.६.१५ वा. शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन व राखीव. सायं.६.३० वा. सिध्देश्वर तलाव येथे आगमन ब लाईट अँण्ड साऊंड शो लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. सायं.६.४५ वा. सोलापूर येथून अक्कलकोट कडे प्रयाण. सायं. ७.३० वा. श्री.स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे आगमन व दर्शन. रात्रौ. ८.०० बा. मा. आमदार कल्याण शेट्टी यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट ब राखीव. रात्रो.८.३० वा. अक्कलकोट येथून गाणगापूर कडे प्रयाण. रात्रौ. १०.०० वा. गाणगापूर येथे आगमन , दर्शन व मुक्काम.