• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 7, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द

by Yes News Marathi
January 11, 2024
in इतर घडामोडी
0
धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या घागरीची मिरवणूक;मानकरी कुंभारकडून हिरेहब्बूकडे सुपूर्द
0
SHARES
26
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दि.११- ग्रामदेवत शिवयोगी सिध्दरामेश्वरांच्या धार्मिक विधीसाठी लागणान्या मातीच्या ५६ घागरीची मोठ्या उत्साही व आनंदी वातावरणात मिरवणूक काढून मानकरी कुंभार घराण्याने या घागरी यात्रेतील मानकरी हिरेहब्बूंकडे सुपुर्द केल्या.

गुरूवारी, सकाळी साडेआठ उत्तर कसब्यातील कुंभार वाड्यात योगीराज कुंभार यांच्या निवासस्थानी दिवे बसविण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर श्री गणराय आणि श्री सिध्दरामेश्वरांच्या प्रतिमेचे भक्तिभावनेने पूजन करण्यात आले. यात्रेतील धार्मिक विधीसाठी लागणाऱ्या मातीच्या ५६ घागरीची पूजाही करण्यात आली. त्यानंतर तेथून सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली.
यावेळी प्रमुख मानकरी मल्लिकार्जुन कुंभार, महादेव कुंभार, रेवणसिध्द कुंभार, अशोक कुंभार, सुरेश कुंभार यांच्यासह भीमाशंकर मेहत्रे व तसेच समाजातील मान्यवर उपस्थित होते.

४ दिवसाच्या यात्रेत 68 लिंगाला तैलाभिषेक करण्यासाठी आमच्याकडून 56 मातीच्या घागरी देण्याची प्रथा आहे. ही परंपरा गेल्या 900 वर्षापासून अखंडपणे सुरू आहे.

Tags: Hirehabbumaster potterProcession of ritual clay potsSiddheshwar yatra
Previous Post

ऑटोरिक्षा चालक हिताविरोधी धोरणाचा निषेध

Next Post

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर

Next Post
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावाचा पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तयार करावा – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आले ॲक्शन मोडवर

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group