सोलापूर : प्रभाकर मारुती खंडागळे (वय ५९) वर्षे यांचे दिनांक १६ डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता अल्पशा आजाराने खाजगी हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे. अंत्यविधी सायंकाळी 6 वाजता मूळ गावी मेथवडे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथे होणार आहे. सोलापूर ग्रामीण दलातील पोलीस उपनिरीक्षक शंकरराव खंडागळे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत