• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, March 16, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पुणे महानगर क्षेत्रात २०० किमी मेट्रो जाळ्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस

by Yes News Marathi
March 16, 2026
in इतर घडामोडी
0
पुणे महानगर क्षेत्रात २०० किमी मेट्रो जाळ्याचे नियोजन – देवेंद्र फडणवीस
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे : शहराचा वाढता विस्तार आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रात सुमारे २०० किलोमीटरचे मेट्रो जाळे उभारण्याचे नियोजन राज्य सरकारने केले असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शहराला वाहतूक कोंडी आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महामेट्रोच्या नव्या प्रशासकीय इमारती ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काही मिसिंग लिंक जोडून मेट्रो नेटवर्क अधिक मजबूत करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.या कार्यक्रमाला सुनेत्रा पवार , माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात १९ मार्चला ५ ठिकाणी हिंदू नववर्षाच्या शोभायात्रा

Next Post

गॅसच्या टंचाईबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची महत्वाची माहिती

Next Post
गॅसच्या टंचाईबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची महत्वाची माहिती

गॅसच्या टंचाईबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची महत्वाची माहिती

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In