शरद पवार सहाब ने किया इफ्त्यार का इंतजाम” फिर हुआ पक्षप्रवेश” पैलवान ने माना आभार”
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज सोलापूर जिल्ह्यातील ऑल इंडिया मजलीस ए इत्यादी मुस्लिम पक्षाचे अर्थात ए आय एम आय एम पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटात शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केले आहे यात विशेषता अकलूज कुरूडवाडी मोहोळ दक्षिण सोलापूरचे पदाधिकारी व कार्यकर्ते होते” दरम्यान पक्षप्रवेश आधी सोलापूर जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांसाठी शरद पवार यांच्या वतीने खास असे इफ्त्यार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी शरद पवार यांनी स्वतः तौफिक पैलवान यांना खजूर देत त्यांचे उपवास सोडले व त्यानंतर पक्षप्रवेश झाले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सोलापूरचे कार्याध्यक्ष नगरसेवक तोफिक मोहोळ चे एडवोकेट पाटील माने इरफान पटेल अमीर मुलानी व तसेच अकलूजचे मोसिन शेख यांच्यासह 100 कार्यकर्त्या सह पक्षप्रवेश करण्यात आले व त्यांची उपस्थिती होती उपस्थिती होती यांनी दिले.