• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन

by Yes News Marathi
June 10, 2024
in इतर घडामोडी
0
महाराजस्व अभियानातंर्गत विविध दाखल्यांसाठी शिबीराचे आयोजन
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर दि.10(जिमाका) :- विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असलेले जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, आर्थिक दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर तसेच इतर शैक्षणिक दाखल्यांसाठी महाराजस्व अभियानांतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील ग्रामीण भागात दिनांक 11 ते 14 जून 2024 या कालावधीत दाखल्या विषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार किरण जमदाडे यांनी दिली आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात महाराजस्व अभियानांतर्गत चार ठिकाणी शिबीराचे आयोजन केले असुन, दिनांक 11 ते 12 जून 2024 रोजी एस.व्ही.सी.एस. बोरामणी, शंकरलिंग प्रशाला, वळसंग , कोनापूरे प्रशाला, आहेरवाडी तसेच दिनांक 13 ते 14 जून 2024 रोजी सोनटक्के प्रशाला, तांदुळवाडी या ठिकाणी सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत होणार आहे.
या शिबीरासाठी 01 नायब तहसिलदार, 04 मंडळ अधिकारी, 18 तलाठी, 01 कार्यालयीन कर्मचारी तसेच 25 महा ई सेवा- केंद्रचालक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या शिबीरास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहून, आवश्यक शैक्षणिक दाखले प्राप्त करुन घ्यावेत असे आवाहनही तहसिलदार किरण जमदाडे यांनी केले आहे.

Tags: certificatesOrganizing camp
Previous Post

निवृत्ती वेतनधारकांना फोन कॉल्स व संदेशापासून सावधानता बाळगण्याचे आवाहन

Next Post

श्री विठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती !- गणेश अंकुशराव

Next Post
श्री विठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती !- गणेश अंकुशराव

श्री विठ्ठल मंदिर जतन संवर्धनाचे काम निकृष्ठ दर्जाचे? पहिल्याच पावसात लागली गळती !- गणेश अंकुशराव

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group