• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन

by Yes News Marathi
December 3, 2024
in इतर घडामोडी
0
सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर दि.03 (जिमाका):- क्रीडा व युवक सेवा, संचालनालय पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन अंतर्गत सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज केगांव, सोलापूर येथे विज्ञान प्रदर्शन व सायन्स मेळाव्याचे आयोजन सकाळी 9 वा. दिनांक 05 ते 06 डिसेंबर 2024 या कालावधीत सांयन्स हॉल येथे करण्यात आले आहे

. संकल्पना आधारित बाबीमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसेकल्पना “Innovation in Science and Technology सन 2024-25 या वर्षासाठी निश्चित केलेली असून सोलापूर शहर व जिल्हयातील इंजिनिअरीग कॉलेज, वैदयकीय महाविदयालय, कृषी महाविदयालये, औद्योगिक प्रशिक्षक्षण संस्था, शाळा, महाविदयालये शैक्षणिक संस्था इत्यादी युवा महोत्सवामध्ये जास्तीत जास्त युवक व युवती यांनी सहभाग नोंदवावा तसेच 9970095315 या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.
जिल्हास्तर युवा महोत्सव बाबी, सहभाग संख्या व बक्षिस रक्कम पुढील प्रमाणे

संकल्पना आधारित स्पर्धा –विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना सहभाग -5 बक्षिस रक्कम प्रथम-5000/- व्दितीय – 3000/- तृतीय 2000/-

Previous Post

जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी अस्मिता अभियान यशस्वी

Next Post

दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य

Next Post
दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य

दिव्यांग बंधूंना सहकाराची भावना ठेवून इको नेचर क्लबने पुढाकार व सहकार्य

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group