मोरया प्रतिष्ठान गनेश उत्सव मंडळ, महेश थोबडे नगर शेळगी च्या वतीने श्री पुजा माझी पालक मंत्री माननीय विजयकुमार देशमुख आमदार यांच्या हस्ते करून, रक्तदान आयोजित केले होते.


त्या प्रसंगी रक्तदान करताना प्रमुख पाहुणे म्हणून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, राजेंद्र कारणकोट साहेब, शिधराम चाकोते उप अध्यक्ष श्री शिधदेशवर सहकारी साखर कारखाना लि. कुमठे सोलापूर,मजी नगर सेवक अविनाश पाटील, चंद्रकांत आणा रमण शेट्टी, नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी मंडळाचे अध्यक्ष मारुती सुरवसे मेजर, उप अध्यक्ष मल्लिकार्जुन केदार माजी अध्यक्ष बाळासाहेब मस्के, शिधया स्वामी सर खजिनदार राहुल रासुरे, सल्लागार आनंद ढमामे, महेश शिवनगी, संजय मंगरूळकर, चंद्रकांत बेबाळकर, मिरवणूक प्रमुख व आमचे आधार स्तंभ केदार बेबाळकर, शिवराज पाटील सर, विनोद जत्ती, विशाल कोरे, सागर कोरे आदी उपस्थित होते.

श्रीश्री रवि शंकरचे अंबादास गाजुल यांचे प्रनायाम, योग, मेडीटेशन बदल गणेश भकताना मार्ग दर्शन केले. माजी अर्ध सैनिक संगमा बिराजदार, दत्तात्रेय एलपले शिवाजी व्हटकर सत्कार केला व त्याची उपस्थिती लाभली.