सोलापूर शहरातील साईबाबा चौक येथे असणारे बहूउद्धेशिय क्रीडा व सामजिक संस्थे तर्फे गणेशोत्सवा निमित्त मोफत आरोग्य शिबीर व डोळे तपासणी शिबिर तसेच आयुष्मान भारत योजना शिबीर आयोजित करण्यात आली.
यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ईश्वर गंगुल ,संस्थापक उपाध्यक्ष रामकृष्ण ताटीपामुल
उत्साव अध्यक्ष राजऋषी ताटीपामुल, खजिनदार राघवेंद्र ताटीपामुल, उत्साव उपाध्यक्ष नागेश उरगोंडा, राहुल दुडम, उमाकांत सामल, देवऋषी वंगा
प्रभाकर सामल आदी उपस्थित होते.