सोलापूर – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंतीनिमित्त डि.एम. प्रतिष्ठान शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने श्री शिवछत्रपतीच्या सिंहासनाधिष्ठीत मुर्तीचे वाटप करण्यात येणार आहे. तरी शिवजन्मोत्सव मंडळानी ‘खालील क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क – नितीन भोपळे-पाटील, राकेश पवार ८०८७८७८४६३, स्वप्नील मोरे ८८३०९८३१३३, बाळू जाधव ९०२८८४६१९९. नाव नोंदणी अंतिम दिनांक १ फेब्रुवारी २०२३ पर्यंत असून श्री शिवछत्रपतींची मुर्ती वाटप दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता ब्रह्मदेव (दादा) माने बँक, जिल्हापरिषद समोर, सोलापूर याठिकाणी करण्यात येणार आहे.