नोरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.नोरा फतेही दररोज वेगवेगळ्या अवतारामध्ये दिसते.नुकतंच तिनं एक फोटोशूट देश आहे ज्यामध्ये ती सिल्व्हर कलर बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली आहे.

डान्सर-अभिनेत्री नोरा सतत फोटो सोशल मीडियावर शेअर करते.तिने सौंदर्याबरोबरच आपल्या नृत्याच्या माध्यमातून चाहत्यांवर भुरळ पाडली आहे.

अभिनेत्री नोरा फतेहीने अतिशय बोल्ड आणि किलर स्टाईलमध्ये सिल्व्हर कलर शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.तिने कमीतकमी मेकअपसह सुंदर कानातले घातले आहेत आणि तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.